E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमावेळी मधमाश्यांचा हल्ला
Samruddhi Dhayagude
29 Apr 2025
पोलिस कर्मचारी जखमी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर दौर्यावर असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाश्यांनी अचानक हल्ला चढवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मधमाश्यांपासून वाचविण्यासाठी अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले, तर उपस्थित सर्वांचीच पळापळ झाली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच स्थानिक आमदार संगमेश्वर कसबा येथे उभारण्यात येणार्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेच्या पहाणीसह आढावा बैठकीसाठी दौरा आयोजित करण्यात आला होता. या रत्नागिरी दौर्याच्या वेळी आढावा बैठकीत अधिकार्यांना सूचना दिल्यानंतर येथील जागेची पहाणी पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील सरदेसाई यांच्या वाड्याची पहाणी करण्यास सुरुवात केली असता, अचानक मधमाश्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढविला. यात अजित पवार यांना मधमाश्यांपासून वाचविताना अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित गाडीत बसविल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या गोंधळात अधिकारी आणि पोलीस कर्मचार्यांना मधमाश्यांनी पाठलाग करत चावा घेतल्याने अनेक जण जखमी झाले. परभणी जिल्हा दौर्यातही शेतकर्यांनी अजित पवारांच्या ताफ्यावर चुना फेकून हल्ला करण्यात आला होता.
Related
Articles
हाफीज सईदने दिले शिक्षेला आव्हान
09 May 2025
पाकिस्तान सुपर लीग दुसर्या देशात हलवली
10 May 2025
कात्रज-कोंढवा भागात दोन वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा
12 May 2025
साथरोगात जीवशास्त्र विभागाची भूमिका महत्त्वाची
14 May 2025
व्यापार युद्धाचा चीनला फटका
11 May 2025
क्रिकेट आणि आयर्लंड
11 May 2025
हाफीज सईदने दिले शिक्षेला आव्हान
09 May 2025
पाकिस्तान सुपर लीग दुसर्या देशात हलवली
10 May 2025
कात्रज-कोंढवा भागात दोन वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा
12 May 2025
साथरोगात जीवशास्त्र विभागाची भूमिका महत्त्वाची
14 May 2025
व्यापार युद्धाचा चीनला फटका
11 May 2025
क्रिकेट आणि आयर्लंड
11 May 2025
हाफीज सईदने दिले शिक्षेला आव्हान
09 May 2025
पाकिस्तान सुपर लीग दुसर्या देशात हलवली
10 May 2025
कात्रज-कोंढवा भागात दोन वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा
12 May 2025
साथरोगात जीवशास्त्र विभागाची भूमिका महत्त्वाची
14 May 2025
व्यापार युद्धाचा चीनला फटका
11 May 2025
क्रिकेट आणि आयर्लंड
11 May 2025
हाफीज सईदने दिले शिक्षेला आव्हान
09 May 2025
पाकिस्तान सुपर लीग दुसर्या देशात हलवली
10 May 2025
कात्रज-कोंढवा भागात दोन वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा
12 May 2025
साथरोगात जीवशास्त्र विभागाची भूमिका महत्त्वाची
14 May 2025
व्यापार युद्धाचा चीनला फटका
11 May 2025
क्रिकेट आणि आयर्लंड
11 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
मसूद अजहरचे कुटूंब संपले
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती माध्यमांना देणार्या सोफिया कुरेशी
6
२०० हून अधिक उड्डाणे रद्द